श्री गुरूदेव अखिल भारतीय. श्री गुरूदेव सेवा मंडळ तालुका केळापुर (पांढरकवडा) व्दारा आयोजित भव्य जिल्हा कार्यकर्ता मेळावा.

प्रतिनिधी:सुमित चाटाळे

श्री गुरूदेव सेवा मंडळ तालुका कार्यकारिणी व्दारा यवतमाळ जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्या आले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष. श्री अरुण दादा सलिडकर होते. प्रमुख पाहुणे जि. सेवाधिकारि. श्री पद्माकर दादा ठाकरे. श्री अमोल दादा बांबल सर. प्रा अरविद राठोड प्रा. खुशाल राव ठाकरे.प्रा अशोकराव ठाकरे.डॅा.जयस्वाल.डॅा.ताराचंद कंठाळे डॅा.कोठारी सर.श्री रुपेश रेघे सर श्री विनायक. बोदडे अतुक तातावार श्री दहेकर ताई श्री जुनघरे ताई श्री गंगाधर घोटेकार श्री देवळे सर श्री कटकोजवार सर डॅा लोढे सर.प्रा.श्रीधरराव नेले सर. इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात रितसर दिपप्रव्जलन करुन झाली.या प्रसंगी मान्यवराचे मार्गदर्शन व नव निर्वाचित ता. पदाधिकाऱ्याना मोलाचे मार्गदशन करण्यात आले.दु.२ :०० सह भोजन करुन दुसर्या सञात समस्त ता.पदाधिकाऱ्यार्याचे मनोगत व समश्या समजून घेण्यात आल्या. सां ६;०० सामुदायिक. प्रार्थणा व रास्ट्रवंदना करुन कार्यक्रमाचि संगता करण्या आलि.

या कार्यक्रमाला समस्त श्री गुरूदेव सेवा मंडळ केळापुर ता. कार्यकारिणि नि अथक परिश्रम करुन यशस्वी करण्याचे समाधान श्री ॲ. गजाननराव खॅरकार सर केळापुर ता. श्रीगुरुदेव सेवा मंडळ प्रसिद्धि प्रमुख. यांनी व्यक्त. केले.