
प्रतिनिधी:सुमित चाटाळे
केळापुर तालुक्यात ग्रामपंचायत रणधुमाळी सुरू झाली असून 45 ग्रामपंचायत साठी निवडणूक होणार आहे, 23 डिसेंबरपासून नामांकन दाखल करणे सुरू झाले असून नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर आहे.
निवडणूकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान आहे व मतमोजणी ही 18 जानेवारी रोजी होणार आहे, ग्रामपंचायत निवडणुक ही पक्षविरहित असली तरी गावात पक्ष व गटबाजी पाहावयास मिळणार आहे, तरी सर्व पक्षांकडून निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे..
