धक्कादायक:चंद्रपूर जिल्हा कारागृहात कैद्याची आत्महत्या

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्हा कारागृहात 26 डिसेंबरला एका क़ैदयाने आत्महत्या केल्याने कारागृह प्रशासन हादरून गेले आहे आत्महत्या करणारा गुन्ह्यात बंदी होता त्याने कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणार्‍याचे नाव अंकित रामटेके असून त्याच्यावर स्वतः च्या भावाचा खून केल्याचा आरोप होता.