
हदगाव प्रतिनिधी
हदगाव येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नाफेड अंतर्गत तुर खरेदी करण्यात एनार असुन हि खरेदी करण्यासाठी आॅनलाईन प्रक्रियेद्वारे नोंदणी चालु आहे तरी हदगाव तालुक्यातील शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आसे आव्हान खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष विनायकराव कदम यांनी केले आहे हदगाव खरेदी विक्री संघ हा शेतकरी हितासाठी काम करणारा असुन या संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडत आहे या संघाच्या माध्यमातून नाफेड अंतर्गत शेतीमाल खरेदी प्रक्रिया वेळोवेळी राबविण्यात येते सध्या तुर खरेदी प्रक्रिया सुरू आहे या साठी शेतकर्यांनी आॅनलाईनआॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे या नोंदणी नंतर क्रमानुसार शेतकर्यांच्या मालाची खरेदी संघामार्फत केली जात आहे तरी तालुक्यातील शेतकर्यांनी या योजनेअंतर्गत तुर विक्री साठी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात नोंदणी करुन आपला माल संघाकडे विक्रीसाठी आनावा आसे आव्हान खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष विनायकराव कदम यांनी केले आहे तुर खरेदी सुरु होनार आसल्याने परिसरातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मोठ्या कष्टाने पिकवलेल्या तुरीला या ठिकाणी चांगले दर मिळु शकणार आहेत
