
प्रतिनिधी:अंकित निवलकर, बल्लारपूर
जे . सी . आय. राजुरा रॉयल्स चा भोजनदान कार्यक्रम
आज दिनांक 1जानेवारी 2021 ला जे .सी .आय राजुरा रॉयल्स ने नवीन वर्षा निमित्त भोजनदान चे आयोजन महाकाली देवस्थान येथे केले होते. कार्यक्रमा प्रसंगी जे .सी . आय. राजुरा रॉयल्स ची नवनिर्वाचित अध्यक्ष जे.सी.स्मृती व्यवहारे नवनिर्वाचित सचिव जे.सी.राखी यामसनीवार, पूर्वध्यक्षक जे.सी.सुषमा शुक्ला ,जे. सी.जयश्री शेंडे , जे.सी मीना महतो , जे.सी.सुषमा रामटेके, जे .सी. डॉ.क्षमा बोढे, जे.सी.सुनंदा तुंबडे , जे.सी.मधूस्मिता पाढी, जे.सी प्रफुल्ला धोपटे, जे.सी.शर्ली हाडके, जे.सी.सुशीला पोरेड्डीवर ,जे.सी.डॉ मोनिशा पाटणकर ,जे.सी. प्रणाली वाघमारे इत्यादी सदस्यांनी आपले योगदान दिले. या भोजनदान चा लाभ अनेक लोकानी घेतला।
