
प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम ( बु)येथिल लेक स्वामी सीमा लोहराळकर यांची टीम मोदी स्पोर्टर संघ यांच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली आहे संपुर्ण भारतात मोदींचा बोलबाला असताना त्यांच्या कार्याला गती मिळाली पाहिजे या करीता मोदी स्पोर्ट्स संघाची स्थापना करण्यात आली त्यामुळे मोदी या नावाने एक वेगळ संघटना स्थापन करण्यात आली त्यांचे अध्यक्ष शानुर पटेल प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष पदी म्हणुन स्वामी यांची निवड झाली स्वामी मॅडम पहिल्या पासुन सर्वांच्या चर्चेत राहिला आहे पहिले त्यानी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा सरचिटणीस म्हणुन कार्यरत आहेत आता त्यात ही दुसरी भर पडली आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणुन सर्वांच्या चर्चेत सहभागी होणारे विश्वास निर्माण वैभवशाली व्यक्तिमत्त्व कटृर हिंदू समर्थक अन्यायाचा विरोध कटीबद्ध दारुबंदी साठी सदैव प्रयत्नशील राहील्या आहे आशा समाजसेवीका स्वामी मॅडम यांना पुढील कार्यास शुभेच्छा आई वडील व सरसम गांवकरी मंडळी कडुन
