
हिमायतनगर प्रतिनीधी
तालुक्यातिल मौ.चक्री ग्रामपंचायतीत कांग्रेस पुरस्कृत श्री दत्त ग्रामविकास पँनलने बाजी मारली आसुन कांग्रेस कमेटीचे सदस्य मा.सरपंच राजेंद्र सुर्यवंशी पाटील यांच्या पँनलचे उमेदवार बहुमताने निवडुन आले आहेत त्यांच्या पँनलने ७ पैकी ४ जागावंर विजय संपादन केल्यामुळे त्यांच्याच पँनलचे बहुमत सिद्ध होनार आहे
निवघा सर्कल मधिल बहुचर्चित मौ.चक्री ग्रामपंचायत निवडनुक प्रतिष्ठेची झाली होती अटीतटीच्या लढतित कांग्रेस प्रणित श्री दत्त ग्रामविकास पँनलच्या उमेदवारांनी बाजी मारली वार्ड क्र.१ मधुन राजेंद्र उत्तमराव सुर्यवंशी ,सौ.रुख्मिनाबाई आशोकराव सुर्यवंशी , सौ. कविताताई राजु तपासे तर वार्ड क्र.३ मधुन सौ.मिनाबाई चंद्रमुनी पाईकराव हे मताधिक्याने निवडुन आले आहेत .कांग्रेसचे मा.सरपंच राजेंद्र सुर्यवंशी पाटील यांनी सलग तिसर्यांदा निवडुन ऐवुन विजयाची हँट्रीक मारली आहे. तर वार्ड क्र.३ मधुन कांग्रेसचे जेष्ट कार्यकरते आरुन पाटील यांच्या सौभाग्यवतींचा अल्पास्या मतांनी पराभव झाल्यामुळे कार्यकरत्यांमधे नाराजी आहे तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसैना पुरस्कृत जय हनुमान ग्रामविकास पँनलच्या मा.जिल्हा परिषद सदस्य बाळु महाजन यांच्या मातोश्री सौ. कलावतीबाई मारोतराव महाजन विजयी झाल्या आहेत तर वार्ड क्र.२ मधुन सौ.वैशाली नागेश सुर्यवंशी पाटील व अंकुश माधवराव तुपकरी हे मताधिक्यांने विजयी झाले आहेत
या अटीतटीच्या ग्रा.पं.निवडनुकित कांग्रेसचे मा.सरपंच राजेंद्र सुर्यवंशी पाटील यांनी आपले वर्चस्व अबाधित राखले असुन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी राजेंद्र पाटील व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे
कांग्रेस पुरस्कृत श्री दत्त ग्राम विकास पँनलला विजयी करण्यासाठी गजु पाटील अरूण पाटील बाबुराव सुर्यवंशी (बापु) कैलास सुर्यवंशी भानुदास सुर्यवंशी चंद्रकांत हनवते विष्णु मिराशे पांडुरंग तपासे कोंडबा महाजन प्रकाश चव्हाण नागोराव मिराशे नागेश सुर्यवंशी सुरेश सुर्यवंशी पमा रणखांब आशोक पाईकराव प्रेमनाथ पाईकराव शेषेराव वाढवे गजानन शिंदे देविदास चव्हाण संदीप सुर्यवंशी ब्रम्हानंद सुर्यवंशी बालाजी तपासे व हदगाव संपादक व पत्रकार संघाचे सचिव दिपक सुर्यवंशी पाटील यांनी अथक परिश्रम घेतले
