
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा
आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस वरोरा तालुका मध्ये उखर्डा येथील युवकांचा प्रवेश घेण्यात आला राजमाता अहिल्याबाई होळकर यंग ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष सूरज उरकुडे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्या सोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला ,अभिजित कुडे यांनी युवकांना मार्गदर्शन केले तालुक्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची शाखा स्थापन करायची आहे असे सांगितले , “गावं तिथे राष्ट्रवादी” अभियान अंतर्गत प्रत्येक गावात राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची शाखा स्थापन करण्यात येणार आहे .या वेळी तालुका उपाध्यक्ष अभिजित कुडे, न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था चे सचिव रोशन भोयर, विजय कुडे, विनोद कोठारे, ऋषिकेश कुडे , प्रमोद कुडे, नगाजी पाचभाई, साहिल पानतावणे, राहूल डोमकावडे , राहूल कुडे, स्वप्नील कुडे, हनुमान नखाते, सोपान कुडे, सचिन कुडे, प्रशांत उरकुडे, शुभम उरकुडे, तुषार ऊरकुडे , निखिल पाचभाई, ऋषिकेश विताडे, जुबेर शेख , योगेश पुसदेकर व राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते,
