
प्रतिनिधी:,गुरुदास धारणे, चिमूर
मुल ते चिमुर रोडवर इनोवा चा भिषण अपघात
मुल वरून एक गृहस्थ कुटुंबासह निघाले असता चिमुर जवळील मासल प्राथमिक आरोग्य केंद्र च्या जवळ चालकाचा गाडीवरून ताबा सुटला व चालकाने गाडी पुढे असलेल्या फुलामध्ये धडकवली.व त्या अपघातात दोन वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली व सहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला .जखमी असलेल्या रूग्णा पुढील उपचारासाठी चंद्रपुर येथे नेण्यात आले व पुढील उपचार सुरू आहेत
