गट ग्रामपंचायत नांदोरा अंतर्गत येनारी जि प शाळा जंगली मेंढेपठार येथे शाळाखोलीचे भुमीपुजन

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल

गट ग्रामपंचायत नांदोरा अंतर्गत येनारी जि प शाळा जंगली मेंढेपठार येथील जिल्हा नियोजन अंतर्गत मा.ग्रुहमंत्री अनिलजी देशमुख यांचे प्रयत्नातून साडे नऊ लक्ष रुपयाचे मंजुर शाळाखोलीचे भुमीपुजन आज दिनांक 6/2/2020ला घेन्यात आले
भुमीपुजन समारोह प्रसंगी काटोल पस चे सभापती धम्मपालजी खोब्रागडे,रिधोरा प .स.चे सदस्य मा.संजयजी डांगोरे आणि मेटपांजरा पस सदस्य निशीकांत नागमोते,सरपंचा कांचन सलाम,उपसरपंच मरसकोल्हे,विजय डहाट,नरेश नारनवरे,सचीव उमप,ग्रामपंचायत सदस्य ,शिक्षक,आदी गावकरी उपस्थीत होते