ग्रामपंचायत सुकनेगावच्या सरपंचपदी सौ.गिताताई महेश पावडे तर उपसरपंचपदी विजय महादेव पावडे यांची बहुमताने निवड

प्रतिनिधी:नितेश ताजने,सुकनेगाव

ग्रामपंचायत सुकनेगाव सरपंच पदी सौ गिताताई महेश पावडे उपसरपंच पदी विजय महादेव पावडे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे गावातील विकासकामे प्रामाणिकपणे सुरळीत करू असा विश्वास दाखविला आहे.गावातील युवकांना रोजगार ,प्राथमिक सुविधा ,स्वच्छ नाल्या व पक्के रस्ते देण्याचा निश्चय करून गावाच्या विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू अशी ग्वाही देत त्यांनी पदभार स्वीकारू असे लोकहीत महाराष्ट्र च्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.