
लता फाळके / हदगाव
हदगाव शहरांमधील शिव-पार्वती भोजनालया चे संचालक त्रिभुवन चव्हाण यांची भाची कु. गुड्डी चंद्रवंशी ला कोरोनाच्या काळात रुग्णांना वेळेवर जेवण पोहोचून कोरोना बाबत जनजागृती केल्यामुळे याबाबतची दखल घेत हदगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार जीवराज दापकर यांनी कु. गुड्डी चंद्रवंशी हिला प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला व पुढील शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यासाठी शुभाशीर्वाद दिले.
