लता फाळके / हदगाव
आज महावितरण चे मुख्य अभियंता डी.व्ही.पडळकर साहेब यांची भेट घेऊन हदगांव- हिमायतनगर मतदारसंघातील नादुरूस्त डि.पी. तात्काळ देण्यात यावे अशी मागणी मा.आ.नागेश पाटील आष्टीकर साहेब यांनी केली.