
प्रतिनिधी:पियुष भोगेकर, चंद्रपूर
चंद्रपूर म न पा च्या विरोधात पूरग्रस्त रेषे च्या विषयावर चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन संपन्न
चंद्रपूर भा ज पा प्रणित मनपा च्या चुकी मुळे चंद्रपूर शहरातील बहुसंख्य भाग हा पूरग्रस्त ठरविण्यात आला आणि ह्या विषयाला घेऊन गेल्या अनेक महिन्या पासून चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पूरग्रस्त भागातील जनतेच्या स्वाक्षरी अभियान चंद्रपूर जिल्हा अधिकारी मनपा आयुक्तांना निवेदन अश्या प्रकारे ह्या विषयाला घेऊन विविध प्रशासनाला माहिती दिली आणि ह्या सर्व विषय जलसंपदा मंत्री मा ना जयंत पाटील साहेब ह्यांना सांगितल्या आणि साहेबांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना ह्या बद्दल सूचना केल्या आणि चंद्रपूर मनपा ला पत्र दिले की नवीन सर्वेक्षण करण्या करिता 80 लाख रुपये भरावे परंतु भाजपा प्रणित मनपा ने पैसे भरण्यास स्पष्ठ नकार दिला म्हणून आज दिनांक 23/3/2021 ला मनपा च्या विरोधात चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पूरग्रस्त जनतेला सोबत घेऊन मनपा चंद्रपूर च्या समोर शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन घेण्यात आले ह्या मध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी ह्या विषयावर आपले मत मांडले ह्या नंतर चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळांनी मनपा आयुक्त मोहिते साहेबांना आणि महापौर सौ राखी ताई कंचरलावार ह्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर जलसंपदा विभागाला पैसे भरण्यास विनंती केली आणि येत्या 10 दिवसात नवीन सर्वेक्षणा करिता मनपा ने 80 लाख रुपये न भरल्यास ह्या पेक्षा मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहर जिला अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी दिला ह्या धरणे आंदोलन च्या वेळेस जण विकास सेनेचे अध्यक्ष आणि नगरसेवक पप्पू जी देशमुख ह्यांनी ह्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला ह्या वेळेस चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे ,युवक जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर् , प्रदेश महासचिव रामगुंडे साहेब,युवक शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी,महिला अध्यक्षा ज्योती रंगारी, नगरसेविका मंगला आखरे ,शहर महासचिव धनंजय दानव ,संजय खेवले ,विध्यर्थी अध्यक्ष सुजित उपरे ,निमेश मानकर ,नौशाद सिद्दिकी, राम इंगळे ,विपीन झाडे, प्रज्ञा पाटील, विनोद लभाने ,लोणकर साहेब, पूजा शेरकी ,अंजली पारकवार ,चेतन धोपटे ,अब्दुल एजाज ,अभिनव देशपांडे, मुन्ना तेमबुरकर, निसार शेख, नयन साखरे, सरस्वती गावंडे ,रेखा जाधव, राहुल देवतळे ,मनोज खंडेलवाल ,शालीक भोयर ,दीपक गोरडवार ,फारुख मिर्झा ,महेंद्र बलकी, सुनील मांदाडे ,रामप्यारे शर्मा, कृष्णा झाडे ,सतीश मांडवकर, निलेश आत्राम ,सुनीता गोहणे,सुलोचना रामेडवार ,वैशाली जिभकाटे ,रेखा गरगेलवार ,विद्या राजूरकर ,संगीता गरगेलवार ,वंदना कोटपल्लीवार ,भावना गरगेलवार ,प्रतिभा कोहपरे ,दीपा गरगेलवार, रेश्मा तपासे ,अखिलेश राऊत , नितीन तिवसारे ,पवन झाडे ,अक्षय सुखदेव ,यशवंत खडसे ,तसेच पूरग्रस्त भागातील अनेक नागरिक आंदोलनात सहभागी होते .
