

वार्ताहर:शफाक शेख,पडोली
पडोली येथील MSW कॉलेज कंडा नगर समोरील नुसरत फरीद शेख़ यांच्या घरी चोरी ची घटना झाली .
लॉकडाउन च्या काळात बेरोजगारी च्या प्रमाणात वाढ होत असल्याने चोऱ्या, घर फोड़ी च्या घटनेत वाढ होत आहे.
या चोरी च्या घटनेत नुसरत यांच्या घर चे अलमारी मध्ये 10,000 रोकड व कानातले दागिने (किमत 30,000) ची चोरी झाली.घटनेचा पंचनामा झाला असून चोरीचा पुढील तपास सुरू आहे.
