कंत्राटदार व अभियंत्याचा बेजबाबदारपणा……


प्रतिनिधी:आशिष नैताम
पोंभूर्णा शहराचा विकास दिवसागनिक झपाट्याने होत आहे राज्याचे माजी अर्थमंत्री तथा विद्यमान आ.सुधीर मुनगंटिवार यांचा मतदारसंघ सुधीरभाऊंनी पोंभूर्णा शहराचा विकास व्हावा या निस्वार्थ हेतुने अनेक विकासकामांना मंजुरी दिली मात्र येथील काहि स्थानीक लोकप्रतीनीधींनी कंत्राटदार व अभियंत्याना हाताशी घेऊन पोंभूर्णा शहरातील विकासकामांना गालबोट लागल्याचे निदर्शणास येत आहे काहि महिन्यापुर्वी शहरातील मुख्य मार्गावर रस्त्याच्या कडेला स्टाईल्स लावन्यात आली मात्र काम ईतक्या निकृष्ठ दर्जाचे होते कि संपूर्ण स्टाईल निघून पडली ईतके पैसे खर्च करून जर कामात असा भ्रष्टाचार होत असेल तर याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्यां पडत आहे सदर कामाची योग्य चौकशी करून सबंधीतांवर योग्य कार्यवाहि करावी अशी मागणी पोंभूर्णावासीयांनी केली आहे…
