माता महाकाली पॉलिटेक्निक ची इमारत प्रशासनाला कारोना रुग्णांकरिता उपलब्ध :श्री. सचिन दि. साधनकर


प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा

सध्यासथितीत वरोरा तालक्यात कोरोना लागण झालेल्या रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. सदर परिस्थितीत लक्षात घेता माता महाकाली बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर चे अध्यक्ष श्री. सचिन दि. साधनकर यांनी वरोरा येथील माता महाकाली पॉलिटेक्निक ची इमारत प्रशासनाला कारोना रुग्णांनकरिता १०० बेडच्या तात्पुरत्या को रुग्णालयाकरिता व्यवस्था करण्यासाठी सुपूर्द केलेली आहे.