
वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील 12 वर्षीय आदित्य उमेश येटे हा मुलगा सकाळी 9.30 च्या दरम्यान घराच्या स्लॅब वर पतंग उडविताना अचानक उच्च दाबाच्या तारांच्या संपर्कात येऊन गंभीरपणे भाजला त्यामुळे त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर रेफर करण्यात आले. तिथे 2 दिवस उपचार घेतल्यानंतर नागपूर किंवा सेवाग्राम न्यावे असे रुग्णालयाकडून सांगितले गेले.सेवाग्राम येथे दाखल करून न घेतल्याने त्याला नागपूर येथे दाखल करण्यात आले. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असून मुलाच्या वडिलांने मदतीची हाक दिली आहे.ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
उमेश येटे
Phone pay :7620338718
