वरोरा येथे युवकाची राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी:राहुल झाडे,वरोरा

वरोरा येथील बावणे मंगल कार्यालयाजवळ मोकाशी ले आऊट येथे सुमित विलास बोधे वय २० वर्ष याने आपले राहते घरी रूम मध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . अशी तक्रार त्यांचे शेजारी यांनी केली आहे . मृत्यू चे कारण अस्पष्ट आहे . पुढील तपास पो स्टे वरोरा करीत आहे.

लोकहीत महाराष्ट्र वरोरा ग्रुप ला जॉईन करण्यासाठी खाली क्लीक करा.

https://chat.whatsapp.com/L7EMtZ0F9qYA9NJ6uI1clY