

चंद्रपूर नागपूर हायवे जवळील चिनोरा गावाजवळ एक फॉर्ड कंपनीची चार चाकी आणि एका म्हशी मध्ये टक्कर झाल्याने चार चाकी गाडी चे खूप नुकसान झाले आहे. कार चे समोरील बोनट फुटले आहे . या प्रकारात कार चालकाला कोणतीही दुखापत नाही.गाडी क्र एम एच 04 जी एच 1213 हा आहे
