


प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल
आज शुक्रवार दिनांक 23/04/2021ला मेटपांजरा सर्कल मधील रिधोरा,रिंगनाबोडी,काटेपांजरा,घुबडी,या ग्राम पंचायतमधे कोरोना संदर्भातील आढावा बैठक घेन्यात आली
मेटपांजरा जिल्हापरिषद सदस्य श्री सलीलजी देशमुख यांनी कोरोना काळातील अडचणी त्वरीत सोडविन्याचे आदेश दिले.
दोडकी,वसंतनगर,पांजरा आदी काही गावात लसीकरन 90-95 टक्के झाले तरीपन काही गावात लसीकरन बाबत येनारे अडथळे दुर करन्याचा प्रयत्न प्रशासन आणि प्रतीनीधी कडुन व्हावा .
टेस्टींग आणि लसीकरन याकरीता तथा कोरोना पाँझीटीव रुग्नाना आवश्यक काळजी घेन्यात यावी.असे निर्देश देन्यात आले.
युवा नेते सलीलजी देशमुख यांचे समवेत जिप माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, पंचायत समीती सदस्य संजयजी डांगोरे, सामाजीक कार्यकर्ते जयंत टालाटुले,आकाष गझबीये,नितीन ठवळे,प्रशांत खंते,पस क्रुषी अधीकारी सचीन गोरटे,तालुका आरेग्य अधीकारी सशांक वेव्हारे,आरोग्य कर्मचारी,ग्रामसेवक,सरपंच,उपसरपमच,सदस्य यावेळी उपस्थीत होते
