काटोल येथील पंचायत समीती सभागृहात मा.अनिलजी देशमुख साहेबांनी कोरोना आढावा बैठक


यावेळी प्रमुख अधिकारी- पदाधिकारी उपस्थीत होते.
काटोल येथील कोविड सेंटर असलेले तिरुपती सभाग्रुह,शाळा नं सहा तथा आरोग्य केंद्राला सुद्धा भेटी दिल्या.अडचणी सोडविण्यासाठी तत्काळ उपाययोजना करन्याकरीता आदेश दिले काही आरोग्य कर्मचारी वर्गाचे कोविड संदर्भात कार्य करणारी मंडळीचे प्रत्यक्ष अभिनंदन सुद्धा केले.