
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट
उपजिल्हा रुग्णालय चौक येथून नॅशनल हायवे क्रमांक सात असून या मार्गावर नेहमी अधोगती लोकांचे जीव जातात. या आधी अश्या मोठ्या घटना ह्या हायवे वर झाल्या. परंतु इथे कुठल्याही प्रकारचे ट्रॅफिक सिग्नल, किंवा ब्रेकर नसल्याने, रोडने जाणारी वाहने स्पीड लिमिट, नसल्याने वेगात धावतात. त्यामुळे आजचा आपघात या कारणावरून घडला. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूल वरून जाणाऱ्या कंटेनरने एका पस्तीस वर्षीय इस्मार्ट धडक दिल्याने या अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान घडली. सदर अपघात उपजिल्हा रुग्णालय जवळ उड्डाणपुलावर घडला असून घटनास्थळावरील घटनास्थळावरून पळ काढला होता नागपूर कडून हैदराबाद जाणाऱ्या कंटेनरने उड्डाणपुलावरून पायदळ जाणाऱ्या पोतराज रामचंद्र गाठोडे वय 35 राहणार संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट यास जोरदार धडक दिली यात या इसमाच्या घटनास्थळी मृत्यू झाला विवाहित इसम मोलमजुरी करीत असून काही कारणाने त्याची पत्नी त्याला सोडून गेली असल्याने तो एकटाच राहत होता नागपूर मार्गाने भडगाव वेगातयेणाऱ्या कंटेनर क्रमांक Nl-01AB-1069 ने ने पायदळ जाणाऱ्या इस मास धडक ते तास तेथून कंटेनर कंटेनर सह पळ काढला सदर अपघात सकाळी साडे दहाच्या दरम्यान घडला असून पोलिसांनी दारोडा टोल नाका इथून सदर कंटेनर ताब्यात घेतला यावेळी चालक व क्लिनर कंटेनर सोडून पसार झाले हिंगणघाट पोलिसाने सदर कंटेनर दारोडा टोलनाक्यावरून ताब्यात घेतला या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरीधर पेंडोर पो. हवा. महिंद्र आकरे पो. शी. दीपक मस्के करीत आहे.
