वणी तालुक्यातील रासा येथे अवैध धंद्याला उधाण,पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असे गावकऱ्यांद्वारे म्हटले जात आहे!

प्रतीनिधी: नितेश ताजने वणी.

जर कुंपणच शेत खायला निघालं तर शेताची रखवाली होणार ती कशी ? हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, याचीच री ओढ मनत पोलीस प्रशासन सुद्धा आपल्या कर्त्यव्याला विसरून जनतेची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असताना स्वतःच ते कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे. कायदा सूव्यवस्थेचे धिंडवडे काढत सर्व अवैध धंदेवाईक यांना एक प्रकारे राजाश्रय देवून आपल्या वर्दीला कलंक लावला आहे.वणी तालुक्यातील रासा येथील अवैध धंदे धंदे जोरात सुरु आहेत अशी माहिती गावातील नागरिक सतत पोलीसांना देत असतात गावातील नागरिक नेहमी प्रमाणे खुपचं ञास सुरूच