अ . भा .भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या विदर्भ विभागीय कार्यकारी अध्यक्षपदी संजय पळसकर यांची नियुक्ती
प्रतिनिधी//शेख रमजान अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या विदर्भ विभागीय कार्यकारी अध्यक्षपदी येथील राजकीय व सामाजिक कार्यात सक्रिय असलेले संजय पळसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .अ . भा .भ्रष्टाचार…
