बिटरगांव (बु) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वि जयंती उत्साहात साजरी; प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
(प्रतिनिधी) शेख रमजान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बिटरगांव (बु) येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेबांनी दिलेले समता, बंधुता आणि न्याय हे विचार…
