डोंगरखर्डा जोडमोहा जिल्हा परिषद गट करिता शिवसेना (शिंदे )कडून उमेदवार इच्छुक
सहसंपादक : रामभाऊ भोयर कळंब :-डोंगरखर्डा जोडमोहा जिल्हा परिषद गट मधील जनतेची सेवा करण्यासाठीशिवसेना (शिंदे )कडून दिलीप माणिकराव मसराम सेवानिवृत्त (PSI) रा.पहूर (इजारा).उमेदवार इच्छुकआहे.त्याचं थोडक्यात.शून्यातून दिवस काढलेत पण त्या शून्याला…
