ग्राम स्वराज्य महामंच च्या वतीने विधवा महिलांसाठी “‘ साडी चोळी “‘ कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.
सहसंपादक : रामभाऊ भोयर * सामाजिक संस्कृती ची पंरपरा जपतं, भाऊबीज एक जिव्हाळ्याचे नाते आठवणी त असावे यासाठी ग्राम स्वराज्य महामंच दरवर्षी "' विधवा महिलांसाठी साडी चोळी "' कार्यक्रम घेतल्या…
