पाचव्या फेरीत करण देवतळे , मुकेश जिवतोडे यांच्यात जोरदार लढत

करण देवतळे (भा जा पा) : 13700

मुकेश जीवतोडे ( अपक्ष): 10122

प्रवीण काकडे ( काँग्रेस ):5529

राजू गायकवाड (अपक्ष ): 4975

अहेतेशम अली (प्रहार): 4260