वरध मंडळात छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर संपन्न, प्रमाणपत्र, दाखले, सातबारा वाटप व तक्रारीचे निवारण
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांचे निर्देशानुसार सुधिर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव तसेच अमित भोईटे तहसीलदार राळेगाव यांचे मार्गदर्शनात दिनांक ७ मार्च २०२६ रोजी आदिवासीबहुल वरद मंडळातील…
