ज्योतीताई महाजन यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी महाजन कुटुंबीयांची भेट घेऊन केलें सात्वन!
समुद्रपुर : परडा येथे शेतात काम करीत असताना विद्युत प्रवाहाचा करंट लागून एका महिलेचा मृत्यू झाला. तर या दुर्दैवी घटनेत या महिलेच्या पतीलाही विजेचा धक्का लागून दुखापत झाली आहे. ज्योतीताई…
