नदीपात्रात बुडून दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू. , लगतच्या कोच्ची येथील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी तसेच कोच्ची येथील लोक विद्यालय या शाळेत वर्ग ९ वी मध्ये शिकणाऱ्या दोन मुलींचा कोच्ची येथील जलजिवन मिशनच्या विहीरीजवळ वर्धा नदी पात्रात…
