शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मनसे प्रहार तर्फे रस्तारोको आंदोलन !
वरोरा प्रतिनिधी :- केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली आहेत. यामुळे देशातल्या पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील शेतकरी आंदोलन करताना…
