
प्रतिनिधी:राहुल कोयचाडे,चिमूर
पारि कोपार लिंगो माँ कली कंकाली पेणठाना कचारगड /धनेगाव र. नं. 264 त. सालेकसा जि. गोंदिया (महाराष्ट्र) चे कार्यकारी मंडल समिती च्या सभेत ता 25 फरवरी 2021ते 1मार्च 2021 पर्यत 5 दिवसीय राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन व महागोंगो पूजन आणि गोंडी धर्म महासम्मेलन चे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे .या महासम्मेलनात येणार्या लोकांची गर्दी ला पाहुन 5 दिवसीय महासम्मेलन ला 7दिवसीय महासम्मेलन करण्याचा विचार केला आहे. ज्याचा अंतिम निर्णय ता .21जनवरी2021चे ट्रस्ट चे कार्यकारी मंडल सभेमध्ये घेतले जातील . त्या नंतर ता. 27जनवरी 2021 ला सगळ्या व्यवस्थापकिय समितीची जनरल सभा आयोजित करण्यात येईल .निवेदक :दुर्गाप्रसाद कोकोडे अध्यक्ष कचारगड पेनठाना 9011570022/9421710960
