दिमाखदार सोहळ्यात साप्ताहिक आत्मबल दिवाळी अंक 2021 चे प्रकाशन { आ. प्रा. डॉ. अशोकरावजी उईके, माजी मंत्री प्रा. वसंतरावजी पुरके, प्रफुलभाऊ मानकर यांचे सह गणमान्य मंडळीची उपस्थिती },
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) चार दशकाआधी यवतमाळ च्या मातीत मुहूर्तमेढ रोवलेल्या साप्ताहिक आत्मबल ने जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली. गेल्या सहा वर्षांपासून राळेगाव येथून हे साप्ताहिक प्रसिद्ध होतं…
