
….प्रतिनिधी :: प्रवीण जोशी ढाणकी
मागील काही दिवसांपासून ढाणकी शहरात सुसाट वेगाने दुचाकी चालवीनार्याची संख्या वाढत चालली कोणा जवळ परवाना नाही तर कोणाच्या गाडीला नंबर प्लेटच नाही,पण ढाणकी शहरात मस्त मौज मज्जा करुण वाहण चालविन्याचे काम करीत आहे.यात काही शंकाच नाही.कारण आत्ता “सैराट” ची भुमीका हे वाहण चालवीरे कमी वयातले “पोट्टे”करत आहे,केस “कोबंड्या” वानी कानात “बाळी” गुडघ्यावर फाटका “जीन्स” पॅन्ट व रात्र दिवस मेहणत करुण “बापाणे” घाम गाळुण घेवुन देलेली ती “मोटरसाईकल” बाकी येवढेच नाहीतर महागडा “मोबाईल” सुध्दा जवळ असुण शहरात आपला रुबाब असला पाहीजे तर त्यासाठीही चार “मीत्राचा” खर्च करायला तो “परश्या” तय्यारच काणात “हेडफोन” गाडी सुसाट वेगाने फोनवर “आर्ची” सोबत बोलणे त्याला याचा खुपच भारी गर्व. पण काही वेळा वाहण चालक आपल्या समोर जात असतांनी आपणच त्याला पाठीमागून टक्कर मारुण त्याला जखमी अवेस्थेत पाहुण पळुण जाण्याचा हा प्रकार ढाणकीत दिसुन येत आहे,असाच प्रकार या चार महीण्यात बरेच वेळ घडला असुन कोणीही बाबीवर लक्ष देण्याचे काम करत नसल्याने काही सुज्ञ नागरिक खंत व्यक्त आहे….
