पोंभूर्णा कसरगठ्ठा मार्गावरील त्या अपघाग्रस्त वळणावर सूचना फलक लावून गतीरोधक निर्माण करा,मनसेची मागणी
पोंभूर्णा:- पोंभूर्णा बल्लारपूर मूख्य मार्गावरील कसरगठा गावाजवळील वळणावर गतीरोधक निर्माण करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्याथीसेनेचे पोंभूर्णा तालुका अध्यक्ष आशिष नैताम यांचे वतीने सार्वजनीक बांधकाम उपविभाग पोंभूर्णा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली…
