

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
निंगनूर अंतर्गत येणारी नागेशवाडी येथील शेतकऱ्यांचे नाल्याजवळील आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे 100/टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे आज दिनांक 26/जुलै रोजी नाल्या जवळील प्रत्येक शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात आले आहे. यावेळी. तलाठी, भालेराव साहेब, कृषि सहायक घुगरे साहेब,सरपंच सुरेश बरडे, माजी सरपंच अंकुश राठोड कोतवाल, संतोष जाधव, कोतवाल भोगाळे, नागेशवाडी येथील प्रतिष्ट नागरिक प्रल्हाद केशव जाधव, अनिल अर्जुन जाधव, विष्णू जाधव, व विलास राठोड (पत्रकार )हे उपस्थित होते
