के. बी .एच.विद्यालय पवन नगर येथे संस्थेच्या कोषाध्यक्षा मा.डॉ.सौ.स्मिता ताईसाहेब प्रशांंतदादा र्हिरे यांचा वाढदिवसानिमित्त हिमोग्लोबीन (C.B.C.)तपासणी शिबिर…
के.बी .एच,विद्यालय पवन नगर येथे महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समितीच्या कोषाध्यक्षा मा.डॉ.सौ.स्मिता ताई प्रशांतदादा हिरे यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यालयात हिमोग्लोबीन (C.B.C.)तपासणी शिबिर…
