मौजे सारखणी येथील ग्राम सेवक वाडेकर यांच्या बदली चा विषय का थंडावला? येणाऱ्या ग्राम पंचायत निवडनुकीत नविन उमेदवार उभे करून नागरिक देणार प्रतिउत्तर?
मौजे सारखणी येथील ग्राम सेवक वाडेकर यांच्या बदली संदर्भात निवेदन अणि तक्रारी अर्ज वरिष्ठ अधिकारी व लोक प्रतिनिधी यांना देण्यात आले होतेसद्रिल ग्राम सेवक वाडेकर यांच्या बदली चा विषय मौजे…
