(कंट्रोल)रास्त धान्य वाटपाच्या विषयात किंवनट महसूल आणि पुरवठा विभाग झोपेत ?

तहसीलदार- पुरवठा अधिकारी यांना दिवाळी साजरी करण्या साठी पगार कमी पडत असल्यास वर्गणी करून देवू – रास्त कार्ड धारक

दिवाळी उद्या वर येउन ठेपली आहे पण किंवनट तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या गावात अजून रास्त धान्य वाटप झाले नाही
रास्त कार्ड धारक यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असे म्हटले आहे की आम्हा गरिबांना उपासमारीत दिवस काढायची सवय आहे आम्हा गरिबस काय दिवाळी आणि काय ईद पण महसूल विभाग आणि इतर अन्य अधिकारी यांना दिवाळी साजरी करण्यास पगार कमी पडत असल्यास आम्ही वर्गणी करून देवू