न्यू इंग्लिश हायस्कूलची एकदिवसीय शैक्षणिक सहल
सहसंपादक : रामभाऊ भोयर न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव कडून शनिवारी दिनांक 13 डिसेंबर रॊजी राळेगाव तालुक्यातील पौराणिकरित्या प्रसिद्ध असलेल्या रावेरी येथे एकदिवसीय शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. शासनाच्या आदेशाप्रमाणे विविध…
