भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच कै. भुराजी मेश्राम स्मृती सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन
आज दि.१४/४/२०२२ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी तालुक्यातील कन्हाळगांव येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच कै. भुराजी मेश्राम स्मृती सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांना मार्गदर्शन…
