💐💐अरविंदभाऊ वाढोणकर यांची कॉंग्रेस पक्षाच्या ओ बी सी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड 💐💐
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वाढोणाबाजार येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा गव्हरमेंट कॉंट्रक्टर संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तथा समाजाप्रती तळमळ असणारे यवतमाळ जिल्ह्यातील…
