वेकोली च्या आश्वासनानंतर आम आदमी पार्टीने साखळी उपोषणाची केली सांगता १ महिन्याची दिली डेडलाईन.
घुग्घुस शहरामध्ये मागील काही महिन्यापासून जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होती. याची दखल घेत आम आदमी पार्टी घुग्घुस मागील दोन महिन्यापासून सतत मुख्याधिकारी ,नगरपरिषद कार्यालय घुग्घुस, पोलीस स्टेशन घुग्घुस,…
