
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कलावंत वारकरी सेवा विकास सन्मान समितीच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी श्री रणधीर किनाके (शिक्षक)
रा. जळका ता. राळेगाव
यांची निवड करण्यात आली. समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. श्री शाम खंडारे यांनी त्यांचे राळेगाव येथे नाव जाहीर करून नियुक्तीपत्र दिले. याप्रसंगी समितीचे
राज्य उपाध्यक्ष श्री सिद्धार्थजी भवरे,
राज्य महासचिव
श्री गंगाधरजी घोटेकर,
जिल्हाध्यक्ष श्री. राजेश मडावी,
श्री सागर सोयाम,
सौ. प्रेमीलाताई बोबडे,
सौ. चंदाताई फाले,
सौ. पुष्पाताई बाकडे
यांची नियुक्ती वेळी प्रमुख उपस्थिती होती.
