मारेगाव तालुक्यातील कोथुर्ला येथील पुलाखाली वाहतोय अवैध दारू विक्रीचा महापूर
🔸"त्या" पुलाजवळ तळीरामांची तोबागर्दी..🔸पोलीस प्रशासनाकडून अवैध व्यवसाय बेदखल? राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव तालुक्यातील कोथुर्ला येथील ऐन वर्दळीच्या मार्गावर असलेल्या पुलाखाली अवैध देशी दारूचा व्यवसाय जोमात सुरू असल्याने परिसरातील…
