
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव (ग्रामीण): मागील चार ते पाच वर्षापासून कन्या शाळेसमोर ऍलोपॅथिक दवाखाना होता व तो जीर्ण झाला होता त्यामुळे त्याला दुसरीकडे स्थानांतरित करण्यात आले. परंतु शाळा व्यवस्थापन ग्रामपंचायत यांनी वरिष्ठांना वारंवार सूचना देऊ नये इमारत पाडण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे. हे मारुती मधी मोठमोठी भगदाडे पडली असून त्यात साप , विंचू,विंचू घूस यासारख्या वन्यजीवांचा वास असून यामुळे या शाळेत शिकणाऱ्या एक ते चार वर्गातील विद्यार्थ्यांना यांच्यापासून धोका आहे परंतु मात्र प्रशासन इमारत पाडण्यास जाणीवपूर्वक करीत आहे असे दिसते. जर या शाळेतील विद्यार्थ्यांस कोणतीही जीवित हानी झाल्यास याची सर्वश्री जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील हे मात्र विशेष
याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनात दिल्या असल्यास ग्रामपंचायतचे सरपंच यांनी स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्याशी याबाबतीत चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितले की हे काम प्रोग्रेस मध्ये आहे तेव्हा ती इमारत केव्हाही पाडण्यात येईल परंतु अजून एक वर्ष लुटलं तरी इमारत जिला भेगा गेल्या वर पूर्ण मातीचा थर साचला आहे किंवा पडेल याची गॅरंटी नाही एवढ्या असूनही राळेगाव यवतमाळ प्रशासन ह्या इमारतीच्या बांधकामास पाडण करत आहे. मात्र दवाखान्याची सोय लक्षात घेता दवाखाना मात्र यांनी गोटाडी वस्तीकडे हलविला आहे. यांना कर्मचाऱ्याचा जीव महत्त्वाचा आहे व शालेय विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा नाही हेच यावरून दिसून पडते. तरी आता हे ऍलोपॅथिक इमारत लवकरात लवकर न पडल्यास खरेदी ग्रामोवासी तीव्र आंदोलन सोडून प्रशासनाविरोधात एल्गार पुकारे हे मात्र निश्चित.
तरी प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन ही इमारत काढून ती जागा मोकळी करून शालेय विद्यार्थ्यास ठेवावयास मोकळी करून द्यावी अशी सर्व खैरी ग्रामवैशाची मागणी आहे. आज गावात टॉप वर एक नंबर वर ही शाळा चालत असून त्या शाळेचे कौतुक होत आहे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यास व एखादी जीवितहानी झाल्यास प्रशासन याची जबाबदारी स्वीकारेल का? ही मदत पळून जा किंवा ह्या इमारतीतील वन्य प्राण्यापासून विद्यार्थ्यांच्या जीवनात धोका झाल्यास सर्वस्वी पशासनात जबाबदार भरणार
असे गावातील या शाळेत शिकणाऱ्या पालक वर्गांचे म्हणणे आहे . तेव्हा ह्या इमारिचा वेळीच बंदोबस्त लावून ही इमारत पाडावी व शालेय विद्यार्थ्यास खेळण्यास मोठे पटांगण निर्माण करून द्यावे जेणेकरून उदय विद्यार्थी भारताचे भवितव्य घडतील आणि घडतील याची गावातील लोकांनाही परिपूर्ण शाश्वती आहे कारण की या शाळेतील शिक्षकच विद्यार्थ्यापती अति संवेदनशील व प्रेमशील आहे तेव्हा शासन याकडे काय लक्ष देते व काय करते याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने त्वरित ही पडकी इमारत दवाखान्याची लवकरात न पाडल्यास शेवटी गावाकडी हे इमारत पाडून शालेय विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळणार. तरी इतक्या निविदा व निवेदन देऊन सुद्धा संबंधित प्रशासन याबाबतीत निष्काळजीपणा अवलंबित असल्यास अशा प्रशासनाचा निषेध करून इमारत स्वतः गावातील लोक पुढाकार घेऊन पाडेल व ते पटांगण विद्यार्थ्यांसाठी खुले केले जाईल असे खैरी ग्रामवैशाचे म्हणणे आहे. तरी याबाबतीत खरेदी केंद्र शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हे संबंधित अधिकाऱ्यांशी भेट घेऊन याबाबत लवकरात लवकर चर्चा मसलत करणार व यावर तोडगा निघाल्यास खैरी गावातील या शाळेत शिकणारे विद्यार्थी व त्यांचे बालक उपोषणास बसणार असल्याचे समजत तरी प्रशासनाने या गंभीर व विजय दखल घेऊन सदरहू ऍलोपॅथिक दवाखान्याची इमारत त्वरित पडावी व तसेच दवाखाना घोटाडी वस्तीत स्थलांतरित झाला आहे तेव्हा प्रशासनाला केव्हा जाग येईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे? तेव्हा प्रशासनाने दखल घेऊन हे इमारत पाडून आपले कार्य पूर्ण करावे अशी खैरी ग्रामवशाची मागणी असून असे न झाल्यास खैरी ग्रामवस्याकडून जन आंदोलन उभारण्यात येईल व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी शाळा व्यवस्थापन समिती प्राथमिक कन्या शाळा खैरी वासियांकडून करण्यात येत आहे. गटशिक्षणाधिकारी की जे एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहे व गट विस्तार अधिकारी की जे खूप कार्यक्षम आहे त्यांच्याकडून याबाबतीत कोणती कारवाई होते याकडे सर्व ग्राम वर्षाचे लक्ष लागले आहे.
