पुरग्रस्तांना वाढिव मदतीचा धनादेश वाटप

राळेगाव तालुक्यातील सावनेर, टाकळी येथे मागील वर्षी अतिवृष्टी होऊन नाल्याकाठील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी घुसून मोठ्या प्रमाणात जिवनाश्यक वस्तूचे नुकसान झाले होते. शासनाने मदत केली पण ति रक्कम अतिशय कमी असल्याने शासनाने निर्णय घेऊन यावर्षी सुद्धा वाढिव मदत देन्याचे ठरविले आज दिनांक २६ रोजी शनिवारी तालुक्यातील सावनेर व टाकळी येथील लाभार्थी यांना पाच हजार रुपये प्रत्येकी असा धनादेश वाटप करण्यात आला या धनादेश वाटप हा ग्रामपंचायत सावनेर येथे करन्यात आला. यावेळी अंकुश उईके, सतिश कुमरे, अंकुश जुमडे, विशाल मासूरकर, तसेच तलाठी विनोद वाढोणकर यांच्या हस्ते देण्यात आले. तालुक्यातील सावनेर, टाकळी येथे मागील वर्षी अतिव्रुष्टी होऊन नाल्याकाठील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी घुसून मोठ्या प्रमाणात जिवनाश्यक वस्तूचे नुकसान झाले होते. शासनाने मदत केली पण ति रक्कम अतिशय कमी असल्याने शासनाने निर्णय घेऊन यावर्षी सुद्धा वाढिव मदत देन्याचे ठरविले आज दिनांक २६ रोजी शनिवारी तालुक्यातील सावनेर व टाकळी येथील लाभार्थी यांना पाच हजार रुपये प्रत्येकी असा धनादेश वाटप करण्यात आला या धनादेश वाटप हा ग्रामपंचायत सावनेर येथे करन्यात आला. यावेळी अंकुश उईके, सतिश कुमरे, अंकुश जुमडे, विशाल मासूरकर, तसेच तलाठी विनोद वाढोणकर यांच्या हस्ते देण्यात आले.