बेंबळा कालव्यात युवतीची आत्महत्या ,मृतदेह सापडला
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कळंब तालुक्यातील उमरी येथील युवतीने बेंबळा कालव्यात उडी घेतल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.मयुरी श्रीधर भोयर (१६) रा. उमरी असे कालव्यात उडी…
